वज्रधारी NEWS
वज्रधारी NEWS
  • Видео 3 571
  • Просмотров 30 869 454

Видео

सदाशिव पाटलांना राजकारणाचा कंटाळ का आलाय ? ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 6 тыс.4 часа назад
#Vajradhari_News #Sadashivrao_Patil #vaibhav_patil #Vita #Vita_Nagarparishad #Khanapur #Sangli
रोहितच्या पंचवीशीने तासगावचं राजकारण आलं वयात।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 3,4 тыс.7 часов назад
#Vajradhari_News #sangliloksabha #sanjaykakapatil #Vajradhari_News #Vajradhari_News #Rohit_Patil #sanjaykakapatil #Prabhakar_Patil #sangliloksabha #wewillrise
देवस्थान जमीन घोटाळ्याबाबत जयंत पाटलांचे पडळकरांच्याकडे बोट।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 26 тыс.12 часов назад
#Vajradhari_News #gopichand_padalkar #jayant_patil #rashtrawadicongressparty #bjp #vita #today_breaking_news #breakingnews #vita #Sangli #Jayant_Patil_Vs_Gopichand_Padalkar
एकीकडे मृत साप तर दुसरीकडे उंदराची विष्ठा. सांगली जिल्ह्यात पोषण आहाराचं चाललंय काय ??
Просмотров 63214 часов назад
#Vajradhari_News #पोषणआहार #राष्ट्रीय_पोषण_आहार #अंडी #केळी #rightToFood पोषणसप्ताह #सुपोषण #अंगणवाडी #मध्यान्हभोजन #Nutritionweek # मंत्रिमंडळनिर्णय #साप #उंदीर #सांगली #sangli #maharashtra #adititatkare #vishwajeetkadam #vijaywaddattiwar #ambadasdanve #Tasgaon #palus #तासगाव #पलूस
अँड सचिन जाधव बंड करणार ? ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 6 тыс.16 часов назад
#Vajradhari_News #vita #Sachin_jadhav #Vaibhav_Patil #Today_News #Anil_Babar #suhas_babar
विटा पोलिस ठाण्यातही पुजा खेडकरचे भाऊ ?।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 101 тыс.16 часов назад
#Vajradhari_News #vita #Vita_Police #Pooja_khedkar #vajradhari_news #today_breaking_news #breakingnews #vita_police_News #sangliloksabha
रोहीत पाटलांची टक्कर कुणाशी? संजय पाटील की प्रभाकर पाटील? ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 8 тыс.21 час назад
#Vajradhari_News #Rohit_Patil #sanjaykakapatil #Prabhakar_Patil #sangliloksabha #wewillrise
साहेब पोलिस ठाण्याला दार नको, गुन्हेगारांना धाक लावा !।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,1 тыс.День назад
#Vajradhari_News #vita #Vita_Police #today_breaking_news #breakingnews #Today_police_News
३४ किलोचा गांजा, झडती घेताना सापडली पिस्तुल; पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,5 тыс.14 дней назад
#Vajradhari_News #गांजा #cannabis #तस्कर #वॉच #कारवाई #sanglipolice #सांगलीपोलीस #भांग #तासगाव #Tasgaon #sangli #Maharashtra #Maharashtrapolice #अवैध #एमडी #mddrug #नशा #drug
तासगावमध्ये दूध आंदोलन पेटलं..।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
#Vajradhari_News #शेतकरीसंपावर #दूधदरवाढ #raisemilkprice #milkrate #दूध #Vikhepatil #गाय #म्हैस #दरवाढ #तासगाव #sangli #Maharashtra #tasgaon
आमदार अनिल बाबर यांचा फोन अजूनही लागतो #Anil_Babar वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 4 тыс.14 дней назад
#Vajradhari_News #marathinews #Anil_Babar #Suhas_Babar #vita #shivsena #today_news
सावधान, विट्याचा बिहार होतोय ! नेते शहराची राख व्हायची वाट बघतायत का ?।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 12 тыс.21 день назад
सावधान, विट्याचा बिहार होतोय ! नेते शहराची रा व्हायची वाट बघतायत का ?।। वज्रधारी न्यूज ।।
बोगस संचालकांकडून बोगस शिक्षक भरती;सांगली जिल्ह्यातील मोठा घोटाळा उघड।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,2 тыс.21 день назад
बोगस संचालकांकडून बोगस शिक्षक भरती;सांगली जिल्ह्यातील मोठा घोटाळा उघड।। वज्रधारी न्यूज ।।
विशाल पाटील यांनी घेतली खासदारकीची शपथ ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 3,3 тыс.21 день назад
विशाल पाटील यांनी घेतली खासदारकीची शपथ ।। वज्रधारी न्यूज ।।
युवा नेत्याचे विट्यात जंगी उद्या शक्तीप्रदर्शन।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,2 тыс.21 день назад
युवा नेत्याचे विट्यात जंगी उद्या शक्तीप्रदर्शन।। वज्रधारी न्यूज ।।
तासगावमधील बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 20 тыс.Месяц назад
तासगावमधील बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद।। वज्रधारी न्यूज ।।
तासगावला पुन्हा बिबट्याचे दर्शन.. ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 6 тыс.Месяц назад
तासगावला पुन्हा बिबट्याचे दर्शन.. ।। वज्रधारी न्यूज ।।
ऐतिहासिक चारशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला ।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
ऐतिहासिक चारशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला ।। वज्रधारी न्यूज ।।
मोफत ट्रेनिंग पूर्ण करा आणि मिळावा ५० हजाराची हमखास नोकरी।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 412Месяц назад
मोफत ट्रेनिंग पूर्ण करा आणि मिळावा ५० हजाराची हमखास नोकरी।। वज्रधारी न्यूज ।।
विट्याच्या चौकामध्ये मुलामुलींचा जोरदार जल्लोष; केला जोरदार डान्स।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
विट्याच्या चौकामध्ये मुलामुलींचा जोरदार जल्लोष; केला जोरदार डान्स।। वज्रधारी न्यूज ।।
विश्वजीत किंगमेकर ।। वज्रधारी न्यूज ।। #Vishwajit_Kingmaker
Просмотров 932Месяц назад
विश्वजीत किंगमेकर ।। वज्रधारी न्यूज ।। #Vishwajit_Kingmaker
तासगावच्या शेतकऱ्यांनी तयार केले 5000 सीडबॉल.।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 819Месяц назад
तासगावच्या शेतकऱ्यांनी तयार केले 5000 सीडबॉल.।। वज्रधारी न्यूज ।।
खानापुर मतदारसंघातले नेते गंडले की नेत्यांनी संजय पाटलांना गंडवले ?।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 31 тыс.Месяц назад
खानापुर मतदारसंघातले नेते गंडले की नेत्यांनी संजय पाटलांना गंडवले ?।। वज्रधारी न्यूज ।।
गोपिचंद पडळकरांच्या तालुक्यात आणि गावातही कमळ कोमात।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 71 тыс.Месяц назад
गोपिचंद पडळकरांच्या तालुक्यात आणि गावातही कमळ कोमात।। वज्रधारी न्यूज ।।
विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 6 тыс.Месяц назад
विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम।। वज्रधारी न्यूज ।।
मी कॉंग्रेस पक्षासोबतच राहणार !खासदार विशाल पाटील यांची विजयी प्रतिक्रीया।। वज्रधारी न्यूज ।।
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
मी कॉंग्रेस पक्षासोबतच राहणार !खासदार विशाल पाटील यांची विजयी प्रतिक्रीया।। वज्रधारी न्यूज ।।

Комментарии

  • @user-tj2xp1qr9m
    @user-tj2xp1qr9m 17 часов назад

    किती भांडवल करायचं..50 खोक्याचा हिशेब दया आधी...

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 18 часов назад

    King only gopichand padalkar saheb ❤️💯💫

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 19 часов назад

    श्री शिवाजीराव वाटेगावकर (महाराज) यांचे विचार अतिशय छान आहेत. धन्यवाद

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 20 часов назад

    पारधी समाज पण खूप प्रेमळ आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे. त्यांच्या लेकरा साठी शिक्षणासाठी सोय केली पाहिजे. पारधी समाजातील स्त्रिया खूप धाडसी असतात, या ताईंच्या बोलण्यातून ते दिसून येतंय. प्रत्येकाने असेच एकमेकाने साथ दिली पाहिजे. जय मल्हार

  • @akshaypatil8852
    @akshaypatil8852 День назад

    Vaibhav dada❤

  • @ShashikantGaikwad-st1qx
    @ShashikantGaikwad-st1qx День назад

    मा. दत्ताजीराव , ग्रेटच👌👌✌👍💐💐

  • @PratikshaKamble-y8c
    @PratikshaKamble-y8c День назад

    Onlay kaka

  • @jayavantpukale912
    @jayavantpukale912 День назад

    ओन्ली पडळकर बंधू❤

  • @sanjaymane749
    @sanjaymane749 День назад

    Suhas bhaiyya brand

  • @sagarshinde2799
    @sagarshinde2799 День назад

    येणारं तर फक्त सुहास भैया

  • @user-ge3ox7tl6x
    @user-ge3ox7tl6x День назад

    मा.सुहासभैय्या आमदार होणार म्हणजे होणारच.कारण सुहास भैय्या ची काम करण्याची पद्धतही खास आहे.शिवाय प्रत्येकाचा आदर ठेवतात.त्यानां मतदारच नाही तर संपुर्ण जनता जनार्दन आपले वाटतात.लोकांच्या सुखदुःखाच्या वेळी सुध्दा धाऊन जातात .त्यांनां रात्री दिवस हेसुध्दा बघत नाहीत.आणि सुहास भैय्या च्या नेतृत्वाखाली खानापूर आटपाडी व विसापूर सरकला चा विकास तर होईलच.पण संपुर्ण जिल्ह्याला सुध्दा फायदा होणार आहे.गोरगरीबाना आपला आपला माणूस वाटेल.याविषयी विरोधकांनी सुध्दा त्यांच्याकडून काहीतरी बोध घ्यावा.असे नेतृत्व आपल्याला लाभतं हे आपल्या मतदार संघाचे भाग्याचं आहे.हे मी प्रतिज्ञा पुर्वक सांगतोय.कुणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी चिंतन करावे.

  • @rohitbabarrb4231
    @rohitbabarrb4231 День назад

    खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मतदारसंघाचा बुलंद आवाज आमदार सुहासभैय्या अनिलभाऊ बाबर ❤

  • @sarangthavare8654
    @sarangthavare8654 День назад

    तुमची जहागिरी

  • @jyshivry
    @jyshivry День назад

    Aani tumich honar amche amdar fikss ❤

  • @yogeshkadam1151
    @yogeshkadam1151 День назад

    One and only suhas bhaiya babar

  • @akshayjadhav6753
    @akshayjadhav6753 День назад

    सुहास बाबर आमदार म्हणून फक्त औपचारीकता बाकी आहे ..

  • @GeetaThorat-zt5dl
    @GeetaThorat-zt5dl День назад

    वैभव दादा खंबिर. आहेत प्रत्येक कामासाठी दुसऱ्या लोकांसारखे फेकु नाही 🙏

  • @GeetaThorat-zt5dl
    @GeetaThorat-zt5dl День назад

    वैभव दादा पाटील मानुसकी आणि गरीबांना जाननारा मानुस आहे माझा पाठिंबा वैभव दादा लाच 🙏

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 День назад

    देवेंद्र फडवणीस तुम्हाला भरपूर सहकार्य केलेले आहे टेंभू योजना कामांसाठी सहकार्य केले आहे.. त्याची जाणीव ठेवा

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 День назад

    ज्या पक्षाने निधी दिला आणि कामे केली त्याची जाणीव ठेवा..

  • @ganeshhonwar
    @ganeshhonwar День назад

    Only भैय्या 0909

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 День назад

    Bramhanand padalkar saheb fix MLA Atpadi khanapur vidhansabha madhun ❤️💯💫

  • @prashantshinde1928
    @prashantshinde1928 День назад

    भाऊंना दिलंय वचन..भैय्याचं आमदार येवू दे कोणी पण

  • @user-xj2wf2jt8b
    @user-xj2wf2jt8b День назад

    अमुचा आमदार आहेच एक नंबर great 👍 आमदार भैय्या साहेब 🎉🎉 1:18

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 День назад

    sarvch nete ghotalyat barbatlele aahe

  • @shivprasadchavan0909
    @shivprasadchavan0909 День назад

    आमदार सुहास भैय्या #2024💯✌️

  • @abhijeetbhingardeve5096
    @abhijeetbhingardeve5096 День назад

    Onli vaibhav dada patil fix amdar 👍👍

  • @user-wf2jz9gz7x
    @user-wf2jz9gz7x День назад

    आतआ या वेळी नवीन आमदार होऊ द्या पडळकर साहेब

  • @ghaywatgv
    @ghaywatgv День назад

    गरीब करोड़पति OBC....

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309 День назад

    आमदार सुहास भैया बाबर

  • @vinayakbabar8654
    @vinayakbabar8654 День назад

    भवी आमदार सुहास भैय्या ❤

  • @Rahul-Babar
    @Rahul-Babar День назад

    अगदी रास्त

  • @shubhamgurav7228
    @shubhamgurav7228 День назад

    भाऊ ❤

  • @swapnilpatil5340
    @swapnilpatil5340 День назад

    करूया जागर पुन्हा बाबर ❤

  • @nishchalkasture533
    @nishchalkasture533 День назад

    खानापूर -आटपाडी तालुक्यातील विकासाचा महामेरू म्हणजे सदाशिव भाऊ पाटील ... टेंभू साठी इतिहासात 1200 कोटी मंजूर करून हिंगणगाव बुद्रुक तलाव ते सांगोला सोलापूर जिल्हा पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे भाऊंनी केले आहे..👆🙏🏻

  • @mr.jaspalthakur5265
    @mr.jaspalthakur5265 2 дня назад

    Beauty of Sanatan Dharm ❤❤

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 2 дня назад

    लाज वाटते का ? प्रशासनाला? देशातील सर्वोच्च संस्था, भ्रष्ट झाली, फारच वाईट गोष्ट आहे,

  • @FBM_LEGEND
    @FBM_LEGEND 2 дня назад

    मिडीयाला किती भेटतेत

  • @vaibhavpatil8657
    @vaibhavpatil8657 2 дня назад

    भाऊ तुम्ही असे करू नका आम्हाला आवघड होईल

  • @1nath161
    @1nath161 2 дня назад

    खेडकर नव्हे तर खोडकर कुटुंबीय 😂

  • @babankadam4771
    @babankadam4771 2 дня назад

    आपण खरंच वास्तव सांगितले अनेक ठिकाणी असल उद्योग चालू आहेत एकदा अधिकारी चांगलाआला तरी वरमाई सिंधळ मग वर्हाड भी तसच

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 дня назад

    जयंत पाटील एक नबंर नेता

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 2 дня назад

    पदऴकर मराठा आरक्षण विरोधी नेता आहे

  • @meenathombare-re8ky
    @meenathombare-re8ky 2 дня назад

    पुण्यातील हिंजवडी पोलिस स्टेशनला ह्या पेक्षा मायाळु पोलीस आहेत.चौकशी लावा

  • @VijayalaxmiHalennavar-zv7fd
    @VijayalaxmiHalennavar-zv7fd 2 дня назад

    Good advertisement of tution

  • @amirpathan6305
    @amirpathan6305 2 дня назад

    Sachin bhaiyya Aage badho hum tumhare saath hai

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 дня назад

    मंगळसूत्र लंपास

  • @MAULI_GRAPHICS_2022
    @MAULI_GRAPHICS_2022 2 дня назад

    एका कोण्या भ्रष्ट माणसांसाठी बाकीच्या इमानदार लोकांना नाव ठेवण चुकीचं आहे. ❤

  • @nitinb9202
    @nitinb9202 2 дня назад

    Their nexus is very strong.

  • @maratha_307
    @maratha_307 3 дня назад

    देशाची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी असे अधिकारी जिवाचा आटापिटा करत असतात ते काही विचार करु नका या देशात शासन आणि प्रशासन हृया दोनच जमातीच्या किड्यांनी देश पोखरून खात आहेत म्हणून गरीब गरीबच राहीला आहे श्रीमंत श्रीमंत होत आहे